Home विदर्भ शिवसेनेच्या वतीऩे गडचिरोली शहरात आरोग्य शीबीर आयोजीत।

शिवसेनेच्या वतीऩे गडचिरोली शहरात आरोग्य शीबीर आयोजीत।

145
0

राजेंद्र पाटील राऊत

शिवसेनेच्या वतीऩे गडचिरोली शहरात आरोग्य शीबीर आयोजीत।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): वंदणीय बळासाहेब ठाकरे शिवसेना वैदकीय मदत कक्ष तथा डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहर वासीयांसाठी आरोग्य कार्यक्रम ठेवला आहे.
या मध्ये आरोग्य तपासणी,औषधे,चष्मे वाटप ,हदयरोग तपासणी,रक्तदाब ,शुगर,ecg सगळ्या तपासण्या तसेच डॉक्टरांच्या सल्यानुसार शस्ञक्रिया आवश्यक असल्यास मोफत शस्ञक्रिया करण्यात येईल.
02/01/2022 ला स्थळ प्लॉटिनम ज्युबली हॉयस्कुल चामोशी रोड गडचिरोली वेळ 10 ते 5 पर्यत
जास्तीत जास्त नागरिंकांनी आरोग्य तपासणी चा लाभ घ्यावा असे आवाहन शहर प्रमुख रामकिरीत यादव तथा माजी नगराध्यक्षा अश्विनी यादव यांनी केली आहे.

Previous articleभारतीय जीवन विमा या क्षेत्रात कामगिरी करणारे सौ स्मिता पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले MDRT होण्याचा . पुरस्कार देण्यात आला
Next articleछत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने हसन सय्यद यांचा गौरव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here