Home राजकीय मालेगाव मनपा नगरसेवक संजय काळे यांच्या प्रयत्नांने विकास कामांचा धडाका

मालेगाव मनपा नगरसेवक संजय काळे यांच्या प्रयत्नांने विकास कामांचा धडाका

216
0

Anshuraj patil

Screenshot_20211229-124158_Gallery.jpg

मालेगाव मनपा नगरसेवक संजय काळे यांच्या प्रयत्नांने विकास कामांचा धडाका

(ANSHURAJPATILYUVAMARATHANEWS) – मालेगाव (जि. नाशिक) येथील महानगरपालिकेचे कार्यसम्राट आणि कर्तव्यदक्ष नगरसेवक श्री संजय रमण काळे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र. ९ मध्ये विकास कामांची घोडदौड सुरू आहे. विकास कामांची अनोखी … तळमळ आणि प्रभागातील प्रत्येक माणसाशी असलेला वैयक्तिक संप त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होत श्री संजूभाऊ मालेगाव महानगरपालिकेत लोकप्रिय नगरसेवक ठरले आहेत.

मालेगाव महानगरपालिकेचे नगरसेवक यांनी आपल्या प्रभाग क्र.9 मध्ये काम त्यांनी केले आहे. नगरसेवक कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी विकासकामांचा धडाका लावलेला आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या प्रभागात एक कोटीपेक्षा अधिक विकासाची कामे केलेली आहेत. त्यात पठाडे गल्ली, मोची कॉर्नर ते कॉलेज रोड, प्रकाश साळुंके यांची चक्की ते विशाल हॉटेल, मारुती चौक, पठाडे गल्ली, लेले वाडा, अनिल देशपांडे, यांच्या घराजवळील चौक यांसह प्रभाग क्रमांक ९ मधील चौर विभागात रस्ता काँक्रिटीकरण, चौकाचे सुशोभिकरण, गटारींची कामे, पाईप लाईन अशा मूलभूत सुविधांसह सार्वजनिक विकासाची कामे त्यांनी विविध विकास निधीतून केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळातही रोग प्रतिबंधक ‘वारणीसह वैयक्तिकरित्या रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम केले आहे त्यामुळे मालेगाव महानगरपालिकेतील कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे.  VIDEO NEWS YUVA MARATHA NEWS YOUTUBE VAR

Previous articleविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानात शिक्षकांनी कसर करु नये..मु.अ.संजय खरात. माजी सहकार मंत्री कै.विनायकराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न..
Next articleचिकटगाव ग्रामपंचायत व बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here