Home मराठवाडा जिंतूर तालुक्यातील माजी.आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने चौघांना उडवलं..

जिंतूर तालुक्यातील माजी.आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने चौघांना उडवलं..

156
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20211206-WA0018.jpg

जिंतूर तालुक्यातील माजी.आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने चौघांना उडवलं..

परभणी (शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि.०५/११/२०२१ जिंतुर तालुक्यातील माजी आमदार विजय भांबळे यांच्या मुलिच्या गाडीने घनसावंगी तालुक्यातील दत्ता आसाराम तांगडे हे दुचाकीवर आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वाटुरहुण परतुर कडे
जात होते.तेवढ्यात परतुर शहरा नजिक एका भरधाव कारनं त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातानंतर विजय भांबळे यांची मुलगी प्रतिक्षा भांबळे हि ड्रायवर सहित फरार झाली.या अपघातात चौघेही गंभीर झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान .पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला .असुन पुढील कारवाई सुरू आहे

Previous articleशासनकर्ती जमात होण्यासाठी संघटीत होणं हिच खरी बाबासाहेबांना आदरांजली -भारत सोनकांबळे
Next articleचिकटगाव येथे CDS जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्र्रध्दांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here