Home विदर्भ ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा खा.अशोक जी...

ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा खा.अशोक जी नेते

236

राजेंद्र पाटील राऊत

ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा
खा.अशोक जी नेते
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                               देशात श्रम करना-या कामगाराना लाभ देन्या करीता मा.नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री यानी अनेक योजना आनल्या आहेत.अश्या ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगाराना भारत सरकारच्या योजना चा लाभ घेन्यात अडचण येनार नाहि.कामगारानी भारत सरकारच्या योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन मा.खा.अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी केले
चामोर्शी गोंडमोहला येथे ई श्रम कार्ड वितरन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून आव्हान केले.चामोर्शी येथील 100 महिला कामगाराना अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत असलेल्या अगरबत्ती प्रकल्पाची पाहनी करून समाधान व्यक्त केले
मंचावर प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र.श्री स्वप्निल जी वरघंटे प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र.श्री रमेशजी बारसागडे,क्रुषी सभापती जि.प.गडचिरोली.श्री दिलीपजी चलाख भाजपा ता.अध्यक्ष चामोर्शी.श्री चरडुके जी.श्री दिलीपजी बारसागडे.प्रकल्पाचे प्रमुख श्री पीपरे जी उपस्थित होते