Home माझं गाव माझं गा-हाणं रिक्षा चालक काकांचा प्रामाणिकपणा. MH-48-N-7175 🛑

रिक्षा चालक काकांचा प्रामाणिकपणा. MH-48-N-7175 🛑

182
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रिक्षा चालक काकांचा प्रामाणिकपणा.
MH-48-N-7175 🛑
✍️ विरार : विजय पवार
( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पालघर / विरार :⭕ रिक्षाचालकाचा विरार फुलपाडा पूर्व येथिल श्री.शंकर निंबरे (गुहागर तालुक्याचे सुपुत्र ) यांचा प्रामाणिक व इमानदार पणा दिसला भाऊबीजचा दिवशी सगळीकडे गर्दी गडबड त्याच गडबडीत एक पुण्याहून आपल्या विरारला बहिणीकडे आलेला प्रवाशी सायंकाळी ५ च्या सुमारास आपली ५०,०००/- हजार रोख रक्कम असलेली बॅग रिक्षात विसरले.

हे रिक्षाचालक श्री. शंकर निमरे यांच्या लक्षात येता मनी कोणत्याही प्रकारचा मोह न ठेवता फुलपाड्यातील सहकारी रिक्षा चालक श्री.जितू आक्रे.श्री.काविष म्हात्रे श्री.निखिल पाटील यांच्या उपस्थिती त्यांनी ती बॅग प्रवाशाकडे सुपूर्द केली.

अशा प्रामाणिक रिक्षाचालकामुळे आजही प्रवाशी निर्धास्तपणे प्रवास करू शकतात हे निमरे यांनी दाखवून दिले. अशा रिक्षाचालकांच्या कामगिरीला सलाम.

श्री. निंबरे तुमच्या उत्कृष्ट कामगिरीला नवनिर्माण रिक्षा, टॅक्सी टेम्पो चालक मालक संघटना आणि मनसे विरार गडाचा सलाम…⭕

Previous articleदापोली एसटी आगारातील चालक चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर 🛑
Next articleचिवला बीचवर समुद्रात बुडणाऱ्या पुण्यातील महिलेला स्थानिकांनी वाचवले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here