Home कोकण खेड मध्येही एसटी वाहतूक कोलमडली

खेड मध्येही एसटी वाहतूक कोलमडली

191

राजेंद्र पाटील राऊत

खेड मध्येही एसटी वाहतूक कोलमडली
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I ०९ नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे

खेड : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास पाठिंबा म्हणून खेड येथे एस.टी. चालक, वाहक, लिपिक संवर्गासह इतर कामगारांनीही दि. २८ रोजी उपोषण केले होते. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या राज्यशासनाने मान्य केल्याने येथील कामगार संघटनांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र सोमवारी दि ८ रोजी संपाला पाठिंबा देत काही कामगारानी कामबंद सुरू केल्याने खेडमध्ये नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.

Previous articleखेड मध्येही एसटी वाहतूक कोलमडली
Next articleचिपळूणातील एस.टी. सेवा ठप्प
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.