Home माझं गाव माझं गा-हाणं लासलगाव आगार, नासिक विभाग पुन्हा संपात सहभागी

लासलगाव आगार, नासिक विभाग पुन्हा संपात सहभागी

210
0

राजेंद्र पाटील राऊत

लासलगाव आगार, नासिक विभाग पुन्हा संपात सहभागी
निफाड-सागर कटाळे युवा मराठा न्यूज चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी– लासलगाव एसटी कर्मचारी मागील संप तूर्तास मिटताच एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणामुळे पुन्हा कर्मचारी संपाची भूमिका बजावताना दिसत आहेत. लासलगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे की राज्य शासनात विलीनीकरण हे झालं पाहिजे हे झोपलेल निर्दयी सरकार महामंडळाच्या 35 कर्मचार्यांनी आत्महत्या केलेली आहेत आणि ते आत्महत्या झालेली असतानाही हे निर्देयी सरकार अजूनही महामंडळाच्या बाबतीत काही एक निर्णय घेत नाही.
त्यामुळे महामंडळ कर्मचारी आता संपात उतरले आहेत आणि महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व शंभर टक्के डेपो बंद आहेत तरी महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घ्यावा व एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य कराव्या संप मिटत नाही तोपर्यंत महामंडळ संपावर ठाम आहेत जोपर्यंत गुजर साहेब सांगणार नाही की संप मिटला आहे, तोपर्यंत संपावर राहणार म्हणजे राहणारच असे वक्तव्य एसटी कर्मचारी करीत आहेत.

Previous articleबालगृहे उजळली बालकांनी बनवलेल्या आकाश दिव्यांनी १२५ बालकांना आकाश दिवे बनविण्याचे प्रशिक्षण
Next articleएसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा, संपाबाबत मनसेने घेतला मोठा निर्णय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here