Home उतर महाराष्ट्र तामसवाडी ते शेगांव पायी दिंडीला प्रारंभ

तामसवाडी ते शेगांव पायी दिंडीला प्रारंभ

90
0

राजेंद्र पाटील राऊत

  पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)                      तामसवाडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव.. या गावातून पायी दिंडी . सुर करण्यात आली शेवगाव गजानन महाराज या ठिकाणी पोहचणार आहे गावकऱ्यांनी दिंडीला चांगला प्रतिसाद दिला Tamswadi चे ज्येष्ठ नागरिक . मा.जी सरपंच हिरामण राजाराम पवार आणि तंटामुक्त अध्यक्ष अनिल पवार सामजिक कार्यकर्ता शिवाजी पवार . Sk न्यूज चैनल. संपादक संजय हिलाल पवार . आणी गावकऱ्यांनी दिंडी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमाचाआयोजित रवींद्र बेडिस्कार अरूण पवार. भीमराव पवार . दिनेश पवार. या वारकरी यांना गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला गावातून साई मंदिराची पूजा करून पुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या

Previous articleदूरदर्शन बातम्यांचा आवाज प्रदीप भिडे, यांचा ९ नोव्हेंबर वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाची ही झलक
Next articleओम साई फाऊंडेशनचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here