Home नांदेड मौजे रावणगाव ता.मुखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न.

मौजे रावणगाव ता.मुखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न.

319
0

राजेंद्र पाटील राऊत

मौजे रावणगाव ता.मुखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न.

मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना वाढली पाहिजे.म्हणून आज,मौजे रावणगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली.पटेल मोहम्मद शाकीर यांची शाखाध्यक्ष पदावरून तालुका उपाध्यक्षपदी निवड केली.तर रावणगाव शाखाध्यक्षपदी शेख लायक यांची निवड केली व त्यांना शेतकरी,मजूर,कष्टकरी माणसांसाठी काम करण्याची सूचना दिली.
कार्यक्रमास मुखेड सरपंच संघटनेचे मा.तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर,ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक जेनुद्दीन पटेल रावणगावकर,उपसरपंच पप्पू पाटील हसनाळे,माऊली स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर पाटील,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बालाजी पाटील माळेगावे,हरिदास पाटील,बळीराम गोपनर,राम पाटील,पप्पू भाटापूरकर व गावातील ज्येष्ठ नागरिक,तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here