Home माझं गाव माझं गा-हाणं छत्रपती सार्वजनिक वाचनालय मांजरे ता.मालेगाव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथि साजरी ...

छत्रपती सार्वजनिक वाचनालय मांजरे ता.मालेगाव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथि साजरी         

190

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती सार्वजनिक वाचनालय मांजरे ता.मालेगाव येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची पुण्यतिथि साजरी                     सोनज,(शितल बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)   

मांजरे येथे शिक्षण आणि सहकार महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थांचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या ६० व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष श्री.पुरूषोत्तम राघो आहिरे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन कारभारी निकम,केदा आहिरे,समाधान आहिरे,विक्रम आहिरे,उपस्थित होते.सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमास शिवमन निकम,अशोक निकम,ग्रा.प.सदस्य.
मधुकर माळी,अनिल कदम, समाभाऊ आहिरे, निबा निकम,कृष्णा शिंदे, हे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रावसाहेब आहिरे व आभारप्रदर्शन वाचनालयाचे अध्यक्ष श्री.दौलतराव निकम
यांनी केले.

Previous articleबहादरपुरा येथे शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख वाचन कट्ट्याचे उद्घाटन संपन्न
Next articleमौजे रावणगाव ता.मुखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.