Home विदर्भ गडचिरोलीत जाणवले भुकंपाचे सौम्य झटके:

गडचिरोलीत जाणवले भुकंपाचे सौम्य झटके:

153
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोलीत जाणवले भुकंपाचे सौम्य झटके: गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-अहेरि उपविभागातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के 6:50 जाणवले असुन घरातील सर्वच घाबरुन बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे . त्यामुळे भितीचे वातावरन पसरले आहे, अहेरि उपविभागातील आष्टी , अहेरी,अल्लापली,रेपणपल्ली,ककलापुर,जिमलगट्टा,गोविदगाव, बोरि ,राजाराम गावात भंकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत, त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबबत जिल्हा प्रशासनाला माहीती आली असुन किती रिश्टर चा आहे स्पष्ट झाले नाही.भुकंपाचे क्रेंन्द्रबिदु सिरोंचा तालुक्यात तेलंगना सिमेवरील जाफ्राबाद पँच आहे,जाफ्राबाद अंतरातल्या परिसरात हे धक्के जाणवले सध्या कुटेही जिवित हाणी नाही.

Previous articleबुलडाण्यात बळीराजाचे जंगी शक्ती प्रदर्शन!; शासन थरारले, प्रशासन हादरले, बुलडाणा दुमदुमले!!
Next articleठाणेकरांचा कोरोनाला चकवा ? दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here