Home माझं गाव माझं गा-हाणं मच्छिमारांची बैठक संपन्न,बारा,गावातील ग्रामपंचायतींचा मच्छिमार बांधवाच्या मागणीला पाठींबा

मच्छिमारांची बैठक संपन्न,बारा,गावातील ग्रामपंचायतींचा मच्छिमार बांधवाच्या मागणीला पाठींबा

359
0

राजेंद्र पाटील राऊत

मच्छिमारांची बैठक संपन्न,बारा,गावातील ग्रामपंचायतींचा मच्छिमार बांधवाच्या मागणीला पाठींबा                     प्रतिनिधी सतिश घेवरे मालेगाव युवा मराठा न्युज नेटवर्क  काल गुरुवार रोजी मळगाव गिलाणे येथे मच्छिमार बांधवांची बैठक घेण्यात आली या बैठकीला चंदनपुरीचे सरपंच विनोद शेलार ,मळगावचे सरपंच भुपेंद्र सोळुके,अजोंद्याचे सरपंच बाबासाहेब काकडे,खायद्याचे सरपंच दिनेश सोळुंके,तसेच वेहळगावचे सरपंच गुलाबभाऊ भाबड,रोंझाण्याचे सरपंच जोशी ,जामदरीचे सरपंच बाबासाहेब मोरे,ऊमरद्याचे सरपंच आबासाहेब जाधव,देवारपाड्याचे सरपंच भावडु पिंजन,आणी माणक्याचे सरपंच स्वप्निल देवरे ,तसेच सर्व सरपंच ऊपसरपंच यांनीही ऊपस्थित राहुन पांठीबा दिला तसेच या बैठकीला शेखर दादा पगार ,विकास खेडकर ,बाबाजी पवार संजय शिवदे,भावराव नाना जावरे,निर्मलाताई , सायगाव साकुरी धरण सोसायटीचे सचिव अरिफ पठाण ,श्याम जावरे,कलीम चाचा शेख,याकुब पठाण,विष्णु सोनवणे,योगेश गर्दे,जगदिश बागुल,शुभम भदाणे, दादाभाऊ सुरंजे आदी यावेळी ऊपस्थित होते,

Previous articleवैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा.. ! 🛑
Next articleबाऱ्हाळी -मुखेड राष्ट्रीय महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात , दोघांचा मृत्यु .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here