Home पुणे हिंगणी बेर्डी येथील कु.अनिकेत गोरख खैरे यांची दौंड तालुका भारतीय जनता पार्टी...

हिंगणी बेर्डी येथील कु.अनिकेत गोरख खैरे यांची दौंड तालुका भारतीय जनता पार्टी (विद्यार्थी आघाडी) उपाध्यक्ष पदी निवड

202
0

राजेंद्र पाटील राऊत

दौंड तालुका प्रतिनिधी / आकाश लगड युवा मराठा न्युज

हिंगणी बेर्डी येथील कु.अनिकेत गोरख खैरे यांची दौंड तालुका भारतीय जनता पार्टी (विद्यार्थी आघाडी) उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने पंचक्रोशोतील तसेच हिंगणी बेर्डी च्या नागरिकां कडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनिकेत खैरे हे पुर्व भागातील राहुल दादा कुल यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचे कार्य दौंड तालुक्यात ओळखले जाते. याचीच दखल घेऊन सदर निवड ही तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानदेव ताकवने यांच्या माध्यमातून करण्यात आली. निवड झाल्याने तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्षा मा.कांचन ताई कुल व माजी आमदार मा.रंजना ताई कुल यानी अनिकेत यांना फोन करुण पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous articleअण्णांच्या हातात भाजपचे कमळ… ? राज्यपाल कोश्यारी अण्णा हजारे यांचे केले कौतुक, पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवला विकासाचा रस्ता.?
Next articleआसूड’, “एल्गार’ इफेक्‍ट! १०० कोटी आले, शेतकऱ्यांची दिवाळी गोड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here