Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे वसंत वृत्त फौंडेशन बेंगलोर यांच्यातर्फे शहिद रावसाहेब सोनजे यांच्या स्मृती...

वाखारी येथे वसंत वृत्त फौंडेशन बेंगलोर यांच्यातर्फे शहिद रावसाहेब सोनजे यांच्या स्मृती दिन साजरा

172
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे वसंत वृत्त फौंडेशन बेंगलोर यांच्यातर्फे शहिद रावसाहेब सोनजे यांच्या स्मृती दिन साजरा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज नेटवर्क
वाखारी ता देवळा येथे वसंत फाउंडेशन बेंगलोर यांच्यातर्फे शहीद रावसाहेब आनंदा सोनजेयांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला
यावेळी शहिद रावसाहेब सोनजे यांच्या स्मारक व प्रतिमेस आई हिरुबाई आनंद सोनजे वीरपत्नी आशाबाई रावसाहेब सोनजे व व सुंदरता फाऊंडेशनचे कुणाल किशोर डोमळे अनुप गणेश ढोके राहुल गणेश जिवतोडे शहीद जवान प्रशांत गुंजाळ यांची पत्नीवीर पत्नी सविता प्रशांत गुंजाळ राजाराम मोतीराम सोनवणे69 रेजिमेंट यांच्या हस्ते प्रतिमेस स्मारक यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला
शहीद रावसाहेब आनंदा सोनजे 69 आमड यांनी
श्री पिंपळेश्वर महाविद्यालय प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण श्री मा मराठा विद्या प्रसारक विद्यालय पिंपळगाव महाविद्यालय देवळा येथे येथे शिक्षण घेत असतानासोल्जर जीडी भरती झाले होते
यावेळी दिनांक 25 ऑक्टोबर 2017 रोजी देश सेवा करत असताना उधमपुर येथे शहीद झालेले त्यांनी देश सेवेसाठी बलिदान दिले देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या रावसाहेब सोनजे विर जवानाला शहीद जवानाला स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी आई हिरुआनंदा सोनजे भाऊ श्रावण सोनजे मोठा भाऊ भाऊसाहेब सोनजेसामाजिक कार्यकर्ते रे बाबा चव्हाण वाखारी ग्रामपंचायत ग्रामसेवक सूर्यवंशी
सुधाकर शिंदे वैभव बच्छाव बीएफ माता हिरो बाई आनंदा सोनजे वीर पत्नी आशा रावसाहेब सोनजे वीर पुत्र प्रीतम रावसाहेब सोनजे राज भाऊसाहेब सोनजे व आरोग्य विभागातील गांगुर्डे सिस्टर व आशा स्वयवक व सर्व .वाखरी ग्रामस्थ व कर्मचारी वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleचिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने मोफत गॅस कनेेक्शन
Next articleमुखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाची महिला आघाडीची बैठक संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here