Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा तालुक्यात लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन …!

सटाणा तालुक्यात लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन …!

377
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा तालुक्यात लखीमपूर घटनेचा राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन …! लखमापूर,दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज सटाणा तालुक्यात माजी आमदार संजय चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), महआघाडीचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित राहून उत्तर प्रदेश येथील लखिमपुर येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हैत्या व क्रूर हल्ला निषेधार्थ कडकडीत बंद पाळून निषेध पाळण्यात आला. महाआघाडीचे सर्व घटक पक्ष शिवसेना, काँगेस व राष्ट्रवादी पक्ष तसेच मित्र पक्ष यांनी लखिमपुर येथील भाजप प्रणित व उत्तर प्रदेशातील राज्य शासन पुर्णपणे शेतकरी विरोधी शासन असून, देशात एक वर्ष पूर्ण झालेले आंदोलनआची दखल घेतली जात नाही, हे अतंत्य दुर्देवी आहे. देशात महागाईने मोठा कळस गाठला आहे. पेट्रोल व डिझेल तसेच गोडेतेल यांच्या किंमती मोठ्या वाढल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. यासाठीचे निवेदन माननीय तहसीलदार व पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आले आहे. या प्रसंगी माननीय लालचंद सोनवणे, प्रल्हाद पाटील, जय प्रकाश सोनवणे, मोहन खैरनार, किशोर कदम आदी नेते यांनी निषेध करण्यात आला.

Previous articleश्री दत्तशिखर घाटात चार चाकी वाहनाला अपघात. १३ भाविक जखमी.
Next articleवाखारी ते देवळा रस्त्याची दुरावस्था ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ;तात्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here