Home माझं गाव माझं गा-हाणं सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांची  स्वखर्चातून केली रस्ता दुर्स्ती!

सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांची  स्वखर्चातून केली रस्ता दुर्स्ती!

615

राजेंद्र पाटील राऊत

सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांची  स्वखर्चातून केली रस्ता दुर्स्ती!
भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
देवळा:- सामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांचे मार्फत स्वखर्चातून रस्ता दुरुस्ती.
देवळा येथील मालेगांव नाका ते पाचकांदिल येथील अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने बऱ्याचदा छोटे मोठे अपघात होत असल्याने त्यातच सध्या सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने ह्या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना भाविक भक्तांना खूपच त्रास होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता दुरुस्तीच्या मोहिमेची वाट न बघता देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते नानू आहेर यांनी काल नवीन जेसीबी मशीन विकत घेतल्याने नवीन मशीनच्या कामाचा शुभारंभ म्हणून आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या उदात्त हेतूने नवीन मशिनने स्वखर्चाने मालेगांव नाका ते देवळा पाचकंदील ह्या अर्ध्या किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम आहेर यांनी केल्याने त्यांच्या ह्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleचारठाणा येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.
Next articleभोर शहराचे ग्रामदैवत वाघजाई दैवी ची आख्यायिका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.