Home मराठवाडा चारठाणा येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.

चारठाणा येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.

237
0

राजेंद्र पाटील राऊत

चारठाणा येथे जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी.    परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंबीर पाठीराखे आणि शुर मावळे जिवाजी महाले यांची जयंती चारठाणा येथील हनुमान मंदिर बस स्थानकाजवळ उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच सर्वानी पुष्पहार अर्पण करीत मुजरा केला. या वेळी चारठाणा येथील सरपंच अनिरुद्ध चव्हाण ,उप सरपंच वाजेद कुरैशी पोलीस निरीक्षक बळवंत, बीट जमादार, ग्रा. पंचायत सदस्य दौलत देशमुख, भारत खाडे, दसरथ चव्हाण, माजी उपसरपंच तहेशिन, शंकर खाडे,, सोमेश्वर चव्हाण, अशोक चव्हाण, काशिनाथ खाडे, परमेश्वर खाडे, रमेश म्हेत्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी नामदेव चव्हाण, कृष्णा सोनटक्के, प्रभाकर कुर्हे,अमोल खाडे, प्रताप चव्हाण, उद्धव चव्हाण आदिंणी परीश्रम घेतले.

Previous articleपेठ वडगाव स्वीकृत नगरसेवक पदी सागर भोसले यांची निवड
Next articleसामाजिक कार्यकर्ते योगेश उर्फ नानू आहेर यांची  स्वखर्चातून केली रस्ता दुर्स्ती!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here