Home मराठवाडा न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….

न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….

248

राजेंद्र पाटील राऊत

न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….

——————————————————-
औरंगाबाद / बबन निकम ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
शासनाने दिलेल्या आदेशानुसार वैजापूर तालुक्यातील न्यू हायस्कूल तलवाडा येथे पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संजय खरात सर यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. न्यू हायस्कूल तलवाडा हे २२ जूलै पासून नियमित सुरू आहे.परंतू राज्यातील सर्व शाळा आज सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करत शाळा सुरू आहेत.यात कुठल्याही प्रकारची अडचण नाही,असे मुख्याध्यापक संजय खरात यांनी सांगितले.

यावेळी खरात एस. एस. नाडगौडा, के .एस .अंहकारे आर.एन. शिरसाट टी.व्ही .,गायकवाड एस. आर .,नलावडे ए.ए., जोर्वेकर आर.डी., निकम बि.के.,सैय्यद एच.के,चव्हाण एस.टी. आदींची उपस्थिती होती.

Previous articleडॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.
Next articleटुनकी येथे नंदू मोरे व सागर गोरे यांचा नागरी सत्कार. ————————————————–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.