Home मुंबई मुंबईतील शाळा सुरू, युवा मराठा न्युजच्या मुंबई प्रतिनिधींनी केली प्रत्यक्ष पहाणी 🛑

मुंबईतील शाळा सुरू, युवा मराठा न्युजच्या मुंबई प्रतिनिधींनी केली प्रत्यक्ष पहाणी 🛑

211

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मुंबईतील शाळा सुरू, युवा मराठा न्युजच्या मुंबई प्रतिनिधींनी केली प्रत्यक्ष पहाणी 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕लॉकडाऊन नंतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस . दीड ते दोन वर्षानंतर आज आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होत आहेत. याच माध्यमातून आज शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांची काय काळजी घेतली आहे.

याची प्रत्यक्ष पाहणी युवा मराठा न्युज चे प्रतिनिधी विजय पवार यांनी केली.

परेल मुंबई विभागांमधील सरकारी आणि निमसरकारी शाळांना भेट दिली. पाहणी करताना शाळेत प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी काय काळजी घेण्यात आली आहे .याची पाहणी केली .

त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी माक्स , सॅनिटायझर, ऑक्सिजन लेवल , तापमान, सामाजिक अंतर ठेवणे एका वर्गामध्ये एका बेंचवर एक विद्यार्थी आणि शाळा पूर्ण सँनिटाईज करण्यात आली आहे .

असे परेल विभागातील शाळा प्रशासनाने युवा मराठा न्यूज ला माहिती देण्यात आली. ⭕

Previous articleतारक मेहता का उल्टा चश्मा या टीव्ही धारावाहिकेतील ‘नटू काका’ हे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचे निधन 
Next articleडॉ. अण्णासाहेब चौगुले यांना स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांकडून आदरांजली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.