Home माझं गाव माझं गा-हाणं चिंचवे गावाजवळ भीषण अपघात

चिंचवे गावाजवळ भीषण अपघात

373
0

राजेंद्र पाटील राऊत

सौंदाणे,(काकासाहेब साळुंके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                           मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग चिंचवे गावाजवळ दुचाकी व इनोवा कार मध्ये भीषण अपघात झाला इनोवा क्रमांक एम एच 15 जी एक्स 99 00 दुचाकी क्रमांक एम एच 41 69 61 ला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडून आला या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे या अपघातात मोटर सायकल स्वार कचरू भिका दुकळे वय वर्ष 55 राहणार झाडी तालुका मालेगाव यांचा जागीच मृत्यू झाला आहे यादरम्यान पाठीमागे बसलेला सार्थक संतोष दुकळे वय वर्ष सात राहणार झाडी तालुका मालेगाव हा गंभीररित्या जखमी झाला आहे यासंदर्भात त्याच्यावर उपचार सुरू आहे यादरम्यान इनोवा कारमधील व्यक्तीने अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पळ काढला आहे यासंदर्भात देवळा पोलिसात भादवि कलम 304 अ 279 व 337 व 338 427 184 134 ब 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक साहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार पोलीस नाईक सागर पोलीस हवालदार बच्छाव अधि तपास करीत आहेत

Previous articleउमरखेड बस दुर्घटना : दोघांना वाचविण्यात यश – तिघांचे मृतदेह काढले पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडण्याचे धाडस करू नये – जिल्हाधिकारी
Next articleलिंगभेदाविरुद्ध जनजागृतीत नागरिकांनीही सहभागी व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here