Home Breaking News कीर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांनी घेतलाअखेरचा श्वास … युवा मराठा न्यूज परिवारातर्फे...

कीर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांनी घेतलाअखेरचा श्वास … युवा मराठा न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

179
0

राजेंद्र पाटील राऊत

कीर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांनी घेतलाअखेरचा श्वास … युवा मराठा न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीवर वसेलेल्या जामदे गावात किर्तनाच्या व्यासपीठावर ताजुद्दिन महाराज शेख यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जामदे गावात गेल्या आठवड्यापासुन ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरु होता. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रोज रात्री वेगवेगळ्या किर्तनकारांचे किर्तन होत होते. दरम्यान सोमवारी रात्री ताजुद्दिन महाराज शेख यांचे किर्तन सुरु असतांनाच ते अचानक छातीत कळ आल्याने खाली बसले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी पाण्याची देखील व्यवस्था केली. मात्र जोपर्यंत त्यांना डॉक्टरांकडे हलवण्यात आले.
एका नामवंत किर्तनकारांचा किर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट खऱ्या अर्थाने सर्वांना चटका लावून जाणार ठरत आहे. ताजुद्दिन महाराज हे मुस्लीम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती. ते मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी येथल रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम ते करत होते. त्यांच्या निधनाने अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Previous articleभाजपची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर “मन-से” युती : भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला….!
Next articleमहविकास आघाडी सरकारला घरचा आहेर…..शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले गंभीर आरोप!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here