Home मुंबई ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरणार..! राज्यसरकार ग्रामपंचायतींसाठी दयावान

ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरणार..! राज्यसरकार ग्रामपंचायतींसाठी दयावान

470
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरणार..! राज्यसरकार ग्रामपंचायतींसाठी दयावान

ठाणे – ( अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)

आमदार श्री. निलेश लंके यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्फत पाठपुरावाकरून ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य सरकार भरण्याच्या प्रस्ताव मान्य केल्याचे समजते…अशी माहिती आमदार लंके यांनी दिली. या संदर्भात विविध मतदार संघातील पदाधिकाऱ्यानी वीज बिले सरकारने भरावीत अशी मागणी केली होती.

कारोणा काळात उत्पन्न घटल्याने पथदिवे व पाणीपुवठा योजनांची बिले राज्य सरकारने भरण्याच्या निर्णय घेतला आहे.
महावितरण कंपनीकडून पाणीपुरवठा योजनांची लाखोंची बिले ग्रामपंचायतीना पाठवली आहेत.

सामान्य जनतेने वीज बिल नाही भरले, तर कनेक्शन महवितरण कट करते मग राज्य सरकार ग्रामपंचायतींची वीज बिले कशी भरणार.,?
आमदार श्री. निलेश लंके म्हणाले संबंधित वीज बिले हे १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याचे परवानगी राज्य सरकारने दिली होती, परंतु या निधीमध्ये वीज बिले भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नाही. हा निधी विजेचे बिले भरण्यासाठी वापरला तर त्या गावांतील इतर कामांना खीळ बसणार असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले

Previous articleडॉ नूतन आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
Next articleसोमवारपासून राज्यात सगळ्यांच  शाळा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here