Home विदर्भ रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारःसपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारःसपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

183

राजेंद्र पाटील राऊत

रासेयोचा राष्ट्रीय पुरस्कारःसपना सुरेश बाबर उत्कृष्ट स्वयंसेविका

अकोला:(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- येथील लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल (एल.आर.टी.) महाविद्यालयाची विद्यार्थिनी सपना सुरेश बाबर हिला राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१९-२० या वर्षासाठी उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे तिचे लोकशाही सभागृहात अभिनंदन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पटोकार वसो, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, डॉ. सुनिल मानकर, डॉ. स्वप्निल माहोरे, डॉ. मीनल पवार, डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मीना शिवाल, डॉ. व्ही.टी.सोनोने, डॉ. श्वेता वानखडे, डॉ. सैय्यद इशरत, ॲड. शुभांगी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपीसीपीएनडीटीः जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्ह्यात ऑगस्ट अखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म
Next articleएमपीएससी’च्या नवीन जाहिरातीना लागणार वेळ : विध्यार्थी चिंताग्रस्त!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.