Home नांदेड पेरू नदीकाठावर असलेल्या कलंबर (दे) येथील नदीवर पूल बांधून देण्याची निवेदनाद्वारे मागणी.

पेरू नदीकाठावर असलेल्या कलंबर (दे) येथील नदीवर पूल बांधून देण्याची निवेदनाद्वारे मागणी.

90
0

राजेंद्र पाटील राऊत

पेरू नदीकाठावर असलेल्या कलंबर (दे) येथील नदीवर पूल बांधून देण्याची निवेदनाद्वारे मागणी.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
तेरु नदीकाठावर असलेल्या कलंबर (दे) येथील नदीवर पूल बांधून देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना.संजयजी बनसोडे साहेब यांच्याकडे निवेदनातून केली.नदीवर पूल नसल्यामुळे गावातील नागरिकांना नदीतून जीवघेणी वाहतूक करावी लागते.पूर,महापूर आल्यानंतर गावाचा संपर्क तुटतो.
या भागातील नेत्याकडून पुलाचे काम सुरू झाल्याचे सांगून अनेकवेळा भूमिपूजन करण्यात आले होते.ही जनतेची दिशाभूल करण्याचा भाग होता.पुलाचा प्रश्न न सोडवता केवळ जनतेच्या भावनेशी खेळण्यात आले.
कलंबर नदीवर पुलाची अत्यंत गरज आहे.मंत्री महोदय साहेबांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन नदीवर पूल बांधावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous articleवाघ,विंचू,साप,अस्वल जंगली जनावर चावल्याने मृत्यू झाला: सरकार देणार १० लाख रूपये…
Next articleपालघरमध्ये गणेशोत्सव मंडळाने साकारली जिल्हा मुख्यालयाची प्रतिकृती                                 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here