Home विदर्भ ई – पिक पाहणी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन

ई – पिक पाहणी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन

249
0

राजेंद्र पाटील राऊत

ई – पिक पाहणी संदर्भात शेतकर्यांना मार्गदर्शन

ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज
वानखेड :- येथील ग्राम पंचायत समोरील आवारात दि .15 सष्टेबर रोजी ई – पिक पाहणी संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते शेतकर्यांसाठी आयोजित या सभे साठी संग्रामपुर तहसीलदार डाँ प्रविण कृमार वराडे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्याच्यी शंकाचे प्रश्नानाचे समाधान केले ई पिक पाहाणी ही आधूनीक काळाची गरज असून शेतकर्याना तलाठी कार्यालया मध्ये न जाता आपण -आपल्या अँराईड मोबाईल वरून आपण शेता मधील पेरनी केलेल्या पिकांची नोंदनी केले जाते सोबतच ती पार दर्शक असल्यामूळे चूकीची माहीती दिली जात नाही त्यामूळे शेतकर्याना ह्या चा फायदा होतो ज्या शेतकर्याना या विषयी मदत लागत असेल अशा शेतकर्यानी तलाठी भाग 1व 2 यांच्याशी संपर्क करून आपली समस्या सोडवणे सविस्तर माहीती सांगीतली या प्रसंनी महसूल विभाचे मंडळ अधीकारी तलाठी ,गावातील पो.पाटील .मोहन डामरे ,तंटामूक्ती अध्यक्ष कृष्णराव देशमूख ,ग्रा .प सरपंच मंगलाबाई रंगभाल ,उपसरपंच राजू भाऊ पाखरे व ग्रा.प.सद्सय , आणि सत्यनाराण चांडक , नरेद्र बाप्पू देशमूख ,नाना भाऊ कथले , जेष्ट पत्रकार वासूदेव दामधर ,गोपाल भोपळे ,श्रीकांत देशमुख व गावातील प्रतिष्ठीत नागरीक व शेतकरी उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी युवक कांग्रेस ची जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक टेंभुर्णी येथील रोटरी क्लब कार्यालय येथे संपन्न
Next articleजलतज्न राजेंद्रसिंह राणा यांची नांगोळे येथे भेट!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here