Home Breaking News स्व भाऊसाहेब फूंडकर यांच्या जयंतीचे औचित्त साधून प्रदेश उपाध्यक्ष, मा. तथा आमदार...

स्व भाऊसाहेब फूंडकर यांच्या जयंतीचे औचित्त साधून प्रदेश उपाध्यक्ष, मा. तथा आमदार श्री डाँ संजयजी कूटे साहेबांच्या संकल्पनेतून, जळगाव जा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यापैकी एक शेगाव यूवा मोर्चा शहर कार्यकारणी घोषित कार्य़क्म उत्साहात संपन्न

202

ब्युरो चीफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

स्व भाऊसाहेब फूंडकर यांच्या जयंतीचे औचित्त साधून प्रदेश उपाध्यक्ष, मा. तथा आमदार श्री डाँ संजयजी कूटे साहेबांच्या संकल्पनेतून, जळगाव जा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यापैकी एक शेगाव यूवा मोर्चा शहर कार्यकारणी घोषित कार्य़क्म उत्साहात संपन्न नवनियूक्त पदाधिकात्यांचे नियूक्तीपत्र देऊन पूढील राजकीय, सामाजिक कार्यासाठी शूभेच्छाा दिल्या…. यावेळी शहरातील जेष्ट नेते सर्व नगक परिषद पदाधिकारी भाजपा भाजयूमो पदाधिकारी तथा सर्व सन्माननीय कार्यकर्ते उपस्थित होते काही शन मा. जानराव बाप्पू देशमूख भाजपा उपजिल्हा प्रमूख बूलडाणा