प्रतिनिधी :- स्वप्निल देशमूख ब्युरो चीफ यूवा मराठा न्यूज नेटर्वक बूलडाणा
बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे विश्वस्त व्यवस्थापक मा कर्मयोगी स्व.शिवशंकरभाऊ पाटील यांचे प्रती संवेदना पत्र जेष्ठ सुपुत्र श्री निळकंठ दादा पाटील विश्वस्त शेगाव यांचेकडे मी मा श्री राजसाहेबांचे प्रतिनीधी म्हनुन विठ्ठलराव लोखंडकार यांनी सुपूर्त केले त्यावेळेस जिल्हाअध्यक्ष मदनराजे गायकवाड प्रतिक लोखंडकार शिवशंकर लगर विनोद टीकार आनंद गायगोळ अमित देशमुख रवी उन्हाळे हे सर्व मनसे पदाधिकारी प्रामुख्याने हजर होते




