Home Breaking News पुणे विश्रामबागवाडा हाद्दीतील नॉनव्हेज खुप छान आहे म्याडम आसे एक पोलिस कर्मचारी...

पुणे विश्रामबागवाडा हाद्दीतील नॉनव्हेज खुप छान आहे म्याडम आसे एक पोलिस कर्मचारी सांगतो आहे वरिष्ठ अधिकारी प्रियंका नानवरे यांना

132
0

पुणे 30 जुलै
विश्रामबाग येथील डिसीपी महिला अधिकारी यांना पाहिजे फुकट बिर्याणी.

युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

पुणे विश्रामबागवाडा हाद्दीतील नॉनव्हेज खुप छान आहे म्याडम आसे एक पोलिस कर्मचारी सांगतो आहे वरिष्ठ अधिकारी प्रियंका नानवरे यांना

डिसीपी महिला व पोलीस अधिकारी प्रियंका नानवरे व कर्मचारी यांचे दुरध्वनी वरील सभांषन चांगले च सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याने युवा मराठा न्यूज ने त्या पोलिस अधिकारी प्रियंका नानवरे यांना फोन केला असता त्यांनी मि आता काही बोलणार नाही हा सर्व माझ्या विरुद्ध चा कट रचाला आहे येवढे बोलुन फोन कट केला पुणे येथे एकच सुर उमटत आहे पोलीस हे फुकटचे खायलाच बसले आहेत तर दुसरीकडे एक सुर उमटत आहे आशा फुकट खाऊ अधिका-यांनमुळे चांगले व प्रामाणिक पोलीस बदनाम होतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here