Home पुणे शंभूराजे ग्रुप ऑफ बिजनेस तर्फे वाघोली येथे सुरू करण्यात आलेल्या “खादी इंडिया”...

शंभूराजे ग्रुप ऑफ बिजनेस तर्फे वाघोली येथे सुरू करण्यात आलेल्या “खादी इंडिया” कपड्यांच्या शोरूमचा शुभारंभ आज संपन्न झाला 🛑

137
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 शंभूराजे ग्रुप ऑफ बिजनेस तर्फे वाघोली येथे सुरू करण्यात आलेल्या “खादी इंडिया” कपड्यांच्या शोरूमचा शुभारंभ आज संपन्न झाला 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

वाघोली :⭕या समारंभास उपस्थित राहून श्री. गणेश सुभाषराव ढवळे यांचे अभिनंदन केले व व्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. मराठी तरुण उयोग क्षेत्रात प्रगती करत आहेत याबद्दल आनंदही व्यक्त केला.

यावेळी शिरूर-हवेलीचे आमदार श्री. अशोकबापू पवार, देवदत्त निकम,सरपंच, ग्रामस्थ,नीता गलांडे, निशा सोनवणे, सारीका पवार उपस्थित होते.⭕

Previous article🛑 ”मराठा सिर्फ दो ही बात जानता है मारना या मरना ” ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज 🛑
Next articleझाडी शिव फाटयावर आढळला देविदास,ठाकरेचा व्यक्तीचा मृतदेह
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here