Home Breaking News जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द ला मिळाली नवसंजीवनी

जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द ला मिळाली नवसंजीवनी

152
0

जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द ला मिळाली नवसंजीवनी.
अरुण कुंभार रायगड जिल्हा प्रतिनिधि.
पलेखुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत लोकार्पण यासाठी गावकऱ्यांमध्ये उत्सवाचे वातावरण,
शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते किरण दाभणे व
नगरसेविका अरूणाताई दाभणे यांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द येथे शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा विधानपरिषद आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभहस्ते तसेच . माणिक चोप्रा साहेब (क्लस्टर हेड बॉम्बे ब्रेवरीज ली.)यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला
या सोहळ्याला शेकापचे ज्येष्ठ नेते मा.जे एम म्हात्रे साहेब मा. नगराध्यक्ष पनपा ,र. जी.प. अध्यक्षा योगिता पारधी . श्री. काशिनाथ पाटील साहेब माजी. पंचायत समिती अध्यक्ष पनवेल मा. प्रीतम दादा म्हात्रे विरोधी पक्ष नेते पनवेल मनपा नगरसेवक गणेश कडू ,कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेश पाटील,नगरसेवक अरविंद म्हात्रे,नगरसेवक विष्णू जोशी, नगरसेविका उज्वला पाटील,नगरसेविका प्रिया भोईर ,नगरसेविका प्रज्योति म्हात्रे,नगरसेविका सारिका भगत,नगरसेविका प्रीती जॉर्ज,नगरसेवक रविंद भगत,नगरसेवक गोपाळ भगत. प. स. सदस्य गोमाजी म्हात्रे ,दत्ता म्हात्रे ,रामदास फडके सरपंच ,सरपंच बेदंर पाटील तोंडरे ,सरपंच वासुदेव पाटील तोंडरे आर. डी. सि.बँक संचालक गणपत दिशेकर, कामगार नेते प्रकाश म्हात्रे युवा नेते विजय पाटील विजय भोईर जॉनी जॉर्ज
कृ. उ. ब.स. संचालक रमाकांत दाभणे ,मा. उपसरपंच शशिकांत गोंधळी ,मा उपसरपंच प्रकाश वागूस्कर मा.उपसरपंच सुनील साठे ,स्कुल कमिटी अध्यक्ष विजय दाभणे ,मटकर साहेब,सहकारी व सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार यांच्या उपस्थतीमध्ये संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here