Home मुंबई एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी श्री.शशिकांत साळुंखे यांची बिनविरोध निवड

एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी श्री.शशिकांत साळुंखे यांची बिनविरोध निवड

290

राजेंद्र पाटील राऊत

🛑 एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी श्री.शशिकांत साळुंखे यांची बिनविरोध निवड 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :- एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सहचिटणीस,भारतीय मराठा संघ,मुंबई उपाध्यक्ष श्री शशिकांत कुं. साळुंखे यांची एअर इंडिया कंझुमर्स सोसायटीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड .

Previous articleग्रामीण भागातील कार्यरत डाॅक्टरांचा ‘कोव्हिड योध्दा’ सन्मान कार्यक्रम संपन्न
Next articleदेवाची अँग्रो प्रोड्युसर कंपनीचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात झाला संपन्न…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.