Home माझं गाव माझं गा-हाणं देवळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन

देवळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन

198
0

राजेंद्र पाटील राऊत

देवळा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजन
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
सोमवार दि 05/07/2021
रोजी माननीय नामदार बच्चूभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त शिव पर्वत ट्रॅक्टर शोरूम देवळा येथे प्रहार संघटनेचे वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
…….. सदर प्रसंगी शिवचरीत्रकार व्याख्याते यशवंतजी गोसावी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख पाहुणे मा.भाउसाहेब पगार,उदय कुमार आहेर, योगेश आबा आहेर,जितूआण्णा आहेर,ता. कॄ.अधिकारी सचिन देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख शेतकरी संघटनेचे कुबेर बापू जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे सदर प्रसंगी हजर होते.
मा.उपजिल्हाध्यक्ष श्री कृष्णा भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जि संघटक भाऊसाहेब मोरे, दशरथ पुरकर, नानाजी आहेर,बागलाण तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, राहूल सोनवणे,देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, उपाध्यक्ष हरीसिंग ठोके, युवा संघटना देवळा तालुकाध्यक्ष बापूसाहेब देवरे, देवळा शहर अध्यक्ष हितेंद्र आहेर, उपशहराध्यक्ष संकेत जाधव,अपंग तालुकाध्यक्ष बाळू बैरागी उपाध्यक्ष अर्जुन देवरे,अंतू पवार, पंकज सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे प्रतिनिधी दिपक जाधव मेट्रो ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल नाशिक डॉ.लहाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here