Home नांदेड ग्रामपंचायत कार्यालय व नई दिशा फार्मर प्रोड्यूसर कंपनी धुप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने...

ग्रामपंचायत कार्यालय व नई दिशा फार्मर प्रोड्यूसर कंपनी धुप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचा कार्यक्रम संपन्न..

270

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायत कार्यालय व नई दिशा फार्मर प्रोड्यूसर कंपनी धुप्पा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्काराचा कार्यक्रम संपन्न..

माधवराव घाटोळे नायगाव तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि. 07/07/2021रोजी धुप्पा ग्रामपंचायत कार्यालय व नई दिशा फार्मर प्रोड्यूसर कंपनी धुप्पा यांच्या संयुक्त विद्यमानाने गावचे सुपुत्र बळीराम सूर्यवंशी महाराज व सलीम शेख यांचा सत्कार व पिक विमा भरण्याच्या कॅम्पचे उद्घाटन करते वेळेस जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, नायगाव पंचायत समिती उपसभापती प्राचार्य संजय पाटील शेळगावकर ,गावचे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच मारोतराव पाटील, जयसिंगराव पाटील, सरपंच प्रतिनिधी गंगाधर पाटील, सामाजिक कार्यकर्ते माधव कंधारे, मारुती वडे व उपस्थित ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य हनमंतराव पाटील, संजय बनसोडे, विठ्ठलराव पाटील, रावसाहेब पाटील जांभळे, शिवकांत खंदारे, माधव दरेगावे, देवीदास पाटील,बालाजी पाटील झरीबा हनुमंते, दत्ता बनसोडे, नागनाथ जमादार आदी यावेळी उपस्थित होते.

Previous articleकोरोनाच्या काळात 50% दरात आटा चक्की आणि अरोफिल्ट र चे वाटप
Next articleदेगलूर रा.कॉं.पार्टिच्या वतीने करण्यात आले इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन – वाहनधारकांना पेढे व फुल देवून निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.