Home पश्चिम महाराष्ट्र कोरोनाच्या काळात 50% दरात आटा चक्की आणि अरोफिल्ट र चे वाटप

कोरोनाच्या काळात 50% दरात आटा चक्की आणि अरोफिल्ट र चे वाटप

182
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोनाच्या काळात 50% दरात आटा चक्की आणि अरोफिल्ट र चे वाटप
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

राष्ट्रवादी काँग्रेस युकचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील यांचा उपक्रम. 
सोलापूर
माढा.
सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणीचा सामना सहन करावा लागत असल्याने दळण्यासाठी बाहेर जावं लागत होतं . पिण्याचे शुद्ध पाणी आणण्यासाठी कोविड काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बाहेर जावं लागतं . या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माध्यमातून झालेल्या सर्व कामकाजाविषयी जनतेची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या मागणीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील विचार लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून कौतुक करत माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा कमी अशा काम करणाऱ्या मंडळींना भविष्यात येणाऱ्या पैशांमध्ये त्यांना पिठाची गिरणी पाण्याचा फिल्टर सर्व अडचणीसाठी कोणतीही मदत करण्यास मिळावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून राष्ट्रवादी आम्ही तयार आहोत , असे प्रतिपादन जि.प.सदस्य युवक काँग्रेसचे युवक अध्यक्ष संभाजी पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांनी केले . त्यांच्या सर्व टीमने हा उपक्रम राबवला . यावेळी माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जि.प. सदस्य तुकाराम ढवळे , जिल्हा दूध संघाचे माध्यमातून ५० % सुट रकमेवर सवलतीच्या संचालक शिवाजी पाटील , माढा मतदार संघाचे दरामध्ये पिठाची गिरणी व आरो फिल्टर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश पाटील , राष्ट्रवादीचे वितरण कार्यक्रम टेंभुर्णी तालुका माढा येथे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे , जिल्हा उपाध्यक्ष पार पडला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप भोसले , विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे शिंदे हे उपस्थित होते . संचालक पांडुरंग घाडगे , टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद यादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष , कुटे , उपसभापती धनाजी जवळगे , संतोष पाटील , विविध सेलचे पदाधिकारी , महिला पदाधिकारी , विकास सोसायटीचे चेअरमन हरिदास पाटील , शिक्षक सेलचे उपाध्यक्ष यांची ही नियुक्त पत्र देण्यात अकोले चे सरपंच कांतीलाल नवले महादेव आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून घाडगे , किसन घाडगे , प्रकाश घाडगे अनिल उपस्थित मान्यवरांचा शाल व एक झाड देऊन तोडकर , सचिन पाटील , अॅड . रणजित पाटील , युवकचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सन्मान राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष करण्यात आला . कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संभाजी पाटील , आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here