Home माझं गाव माझं गा-हाणं पत्रकाराला धमकी

पत्रकाराला धमकी

596
0

राजेंद्र पाटील राऊत

पत्रकाराला धमकी
किरण अहिरराव दहीवड
सोमवार दिनांक २१/६/२०२१ रोजी युवा मराठा न्यूज चे प्रतिनिधी श्री युवराज देवरे यांना अज्ञात व्यक्तीने फोन वरून धमकी दिली.फोन वरून अश्या पद्धतीने पत्रकारांना धमकावणे ह्या गोष्टी काही प्रमाणात चालू झाल्या आहेत.पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.
ह्या घटनेमुळे पत्रकार संघटने ने जाहीर निषेध केला आहे.
सदर अज्ञात व्यक्ती विरुद्ध देवळा पोलिस स्टेशन मध्ये आय. पी. शी. नुसार कलंम ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here