Home नांदेड हिप्परगा माळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

हिप्परगा माळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…

249
0

राजेंद्र पाटील राऊत

हिप्परगा माळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- मौजे हिप्परगा माळ ता.बिलोली जि.नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे व तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा काल दि.१०/०६/२०२१ रोजी संपन्न झाला. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे हिप्परगा माळ येथे वंचित बहुजन आघाडी च्या शाखेचे अनावरण करण्यात आले.कार्याक्रमा च्या सुरूवातीला गावातुन वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व सर्व महापुरूषाना वंदन करण्यात आले.त्या प्रसंगी उद्घाटक नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.शिवाभाऊ नरंगलकर,संघरत्न कुरे (मराठवाडा सदस्य),शामभाऊ कांबळे (महासचिव जि.नांदेड),शंकर महाजन (उपाध्यक्ष नांदेड जिल्हा),रवि पंडित (जिल्हा उपाध्यक्ष ),डॉ.राम वन्छे (जिल्हा संघटक),बेंद्रीकर साहेब (उपाध्यक्ष नांदेड जिल्हा),दैवशाला पांचाळ(महिला आघाडी जिल्हाध्यक्ष),गंदाफुले साहेब(विधानसभा अध्यक्ष ता.बिलोली),धम्मदिप गावडे (ता.अध्यक्ष बिलोली),पवनकुमार गोपिनाथराव पा.जाधव (ता. उपाध्यक्ष ता.बिलोली),गंगाधर कांबळे (ता.कोषाध्यक्ष),राठोड साहेब आदिंची उपस्थिती होती.यावेळी तालुका उपाध्यक्ष पवनकुमार पा.जाधव यांनी हिप्परगा माळ शाखेची कार्याकारीणी घोषित केली.शाखाध्यक्ष भिमराव सोडारे,शाखाउपाध्यक्ष गणेश पांचाळ,कोषाध्यक्ष प्रतिक सोंडारे,कार्याध्यक्ष माधव जाधव,संपर्क प्रमुख किशोर पांचाळ,संघटक हरिभाऊ जाधव,सचिव नसिम पठाण,बुथ प्रमुख शिवाजी डाकोरे,IT प्रमुख तुकाराम जाधव,सदस्य आकाश दासवाड,बापूराव दासवाड,संजय रानवळकर,आच्युत जाधव,अमोल वाघमारे,नितीन जाधव,धनराज सोंडारे,यांची निवड करण्यात आली.याप्रंसगी गावातील संरपच,उपसरपंच तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माधव पा,डाकोरे, अविनाश पा.जाधव,ज्ञानेश्वर पा.जाधव,सुनिल शिंपाळे,यानी विशेष परिश्रम घेतले. कार्याक्रमाचे सुत्रसंचालन शामसुंदर पा.जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप सोडारे यांनी केले.

Previous articleमालेगांव तालुक्यात सोयाबीन पेरणीस व कापूस लागवडीस सुरवात
Next articleमेंढपाळाच्या हक्कासाठी उग्र आंदोलनाचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here