Home मुंबई धैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप...

धैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप 🛑

352

राजेंद्र पाटील राऊत

🛑 धैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप 🛑
✍️ पोलादपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पोलादपूर:-⭕धैर्य सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून आणि युवा परिवर्तन संस्था,मुंबई यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ आदिवासी वाडी आणि आवारातील ५० आदिवासी कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप करण्यात आले.या उपक्रमासाठी युवा परिवर्तन संस्थेचे व्यवस्थापक सुदेश शिंदे,धैर्य सामाजिक संस्था अध्यक्ष ओंकार उतेकर,चाळीचाकोंड गाव अध्यक्ष ह भ प चिमाजी शिंदे,तुषार शिंदे, निलेश खेडेकर,सुमित शिंदे, नानेघोळ गाव सदस्य भागोजी मोरे उपस्थित होते.

कोरोणा च्या पाश्वभूमी वर अतीदुर्गम ग्रामीण भागातील आदिवासी कुटुंबीयांना हि मदत महत्वाची ठरेल असे मत व्यवस्थापक सुदेश शिंदे यांनी व्यक्त केले.अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी आदिवासी कुटुंबीयांना धैर्य आणि युवा परिवर्तन संस्थांच्या उपक्रमांची आणि कार्याची माहिती दिली आणि पुढील काळात हि या उपक्रमांचा लाभ त्यांना होईल याची हमी दिली. ⭕

Previous articleमोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का ; ओव्हर टाईमसह अन्य भत्यामध्ये20% कपात
Next articleबागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने फुलविली सफरचंद बाग         
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.