Home Breaking News कळवण तालुक्यातील रवळजी गावाचे महीला चक्रपाणि रेषन दुकान नंबर 46 अखेर सील...

कळवण तालुक्यातील रवळजी गावाचे महीला चक्रपाणि रेषन दुकान नंबर 46 अखेर सील करण्यात आले

468
0

कळवण तालुक्यातील रवळजी गावाचे महीला चक्रपाणि रेषन दुकान नंबर 46 अखेर सील करण्यात आले बाळासाहेब निकम ( युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी  कळवण ) रवळजी गावातील गैरव्यवहार प्रकरणी भारतीय जनता पाटी कळवण तालुका युवा ऊपअधक्ष बबन वाघ यांच्या दणक्याने रवळजी गावाचे रेषन दुकान सील. त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय पातधिकारी,कळवण चे तहसीलदार साहेब बि ए कापसे व पुरवठा अधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देवून अखेर रवळजी गावाचे रेषन दुकान सील करण्यात आले. यावेळी रवळजी गावाचे भारतीय जनता पाटी कळवण तालुका युवा ऊपअधक्ष बबन वाघ,रवळजी गावाचे उपसरपंच बाळासाहेब जाधव,संदीप अहिरे व स्वप्निल वाघ आदी कायॅकरते उपस्थित होते तसेच रवळजी गावाचे रेषन दुकानदार यांच्यावर कायॅवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येइल असा इशारा रवळजी गावाचे कळवण तालुका युवा भाजपा ऊपअधक्ष बबन वाघ व रवळजी गावाचे उपसरपंच बाळासाहेब जाधव संदीप अहिरे यांनी दिला. सदरील कळवण तालुक्यात पुणे गांव येथे जसे
मोफत रेषन दुकानदार याने विकुन खाल्ले. त्या दुकान दाराच्या परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना रद्द करण्याचा आदेश पाठवला तसा रवळजी गावातील रेषन दुकान सील करण्यात आले तसे परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी रवळजी गावाचे उपसरपंच बाळासाहेब जाधव व भारतीय जनता पाटी कळवण तालुका युवा ऊपअधक्ष बबन वाघ यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here