Home Breaking News पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

237

पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

पेठ वडगांव : अंबप (ता.हातकणंगले) येथील
राजेंद्र हायस्कूलमध्ये पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
अंबपच्या गणेश संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण लोकरे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यालयाला रोपे भेट दिली. त्याचे वृक्षारोपण रामकृष्ण लोकरे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, जीवन शिक्षण विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे, कन्या विद्या मंदिर चे मुख्याध्यापक मारुती पाटील,अंबप वाहन धारक पतसंस्थेचे उपाध्यक्ष पी.एस.लोकरे जयवंत डोंगरे, लोकमतचे पत्रकार दिलीप चरणे, माजी सैनिक जयवंत डोंगरे दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विजया पाटील, सुनील कांबळे, राजू दाभाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.