Home Breaking News लेंडी प्रकल्पाच्या मनमानी कारभारा विरुध्द ढोसणे यांचे मंञालयात जयंत पाटील यांच्या दालनासमोर...

लेंडी प्रकल्पाच्या मनमानी कारभारा विरुध्द ढोसणे यांचे मंञालयात जयंत पाटील यांच्या दालनासमोर लवकरच आंदोलन

134
0

लेंडी प्रकल्पाच्या मनमानी कारभारा विरुध्द ढोसणे यांचे मंञालयात जयंत पाटील यांच्या दालनासमोर लवकरच आंदोलन
जर न्याय मिळाला नाही तर मंञालयात ऊडी घेणार*

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मोजे कबनुर येथील लेंडी प्रकल्पासाठी संपादीत झालेल्या जमीनीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी वेळोवेळी निवेदन देवुनही कार्यकारी अभियंता देगलुर यांच्या मनमानी कारभाराने अनेकदा निवेदने देवुनही कार्यकारी अभियंता देगलुर यांची कार्यवाहीस टाळाटाळ यामुळे बालाजी पाटील ढोसणे यांचे मंञालया समोर जलसंपदा मंञ्याच्या दालनासमोर बेशरमाचे फुल देवुन धरणे आंदोलन होणार असल्याचे शेतकरी नेते बालाजी पाटील ढोसणे यांनी पञकाराशी सांगीतली.यावेळी विविध संघटना व पक्षाचे पदाधिकारी सामील होणार असल्याने मुखेड तालुक्यात मंञ्याचे ताफे अडवुन सबंध महाराष्ट्र हादविणारे व वेगळ्या आंदोलनासाठी प्रसिध्द असलेले बालाजी ढोसणे मुंबईत आपले अनोखे आंदोलन कोणत्या रुपात करणार हे तालुक्यात चर्चा रंगली असुन यात कँनाल,पुर्नवसन,मध्ये झालेला भ्रष्टाचार जमीनी संपादीत चालढकल यामुळे वाढलेल्या प्रकल्पाची किंमत यावर आंदोलन असुन ढोसणे यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल.जर न्याय मिळाला नसल्यास मंञालयात ऊडी घेणार असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी सांगीतले.यावेळी राष्ट्रवादीचे मुखेड अध्यक्ष रमाकांत पाटील जाहुरकर ऊपस्थितीत होते.

Previous articleनवीन पीक कर्ज मागणी धारक शेतकऱ्यांना गोेजेगाव बँकेची आडमुठी भूमिका तात्काळ कर्ज मंजूर करा अन्यथा आमरन उपोषण करणार – पवन जगडमवार.
Next articleकोरोना सारख्या महाभयंकर आजारात जवळचे नातेवाईक देखील रूग्णा जवळ येत नव्हते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here