Home Breaking News मुक्रमाबाद येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

मुक्रमाबाद येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

116
0

मुक्रमाबाद येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम.मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

आज दि.५ जुन २०२१ रोजी मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मुक्रमाबाद विभागाचे शिक्षण महर्षी ,भाजपाचे नांदेड जिल्हाअध्यक्ष तथा जि.प.नांदेडचे गटनेते ,मा.व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर,देगलुरचे उपविभागीय अधिकारी मा.सचिनजी सांगळे सर,मुखेड चे गटविकास अधिकारी मा.तुकारामजी भालके,मुखेड तालुका आरोग्य आधिकारी मा.रमेशजी गवाले सर,सावरमाळचे वैद्यकीय अधिकारी डाँ.जगदीशजी गायकवाड सर,मुक्रमाबाद येथील वैद्यकीय अधिकारी सौ.अम्रपालीताई जगदीशजी गायकवाड ,व डाँ.अक्षयसिंह परदेशी ,मुक्रमाबाद पोलिस स्टेशनचे स.पो.नि. कमलाकरजी गड्डीमे सर,पोलिस उपनिरीक्षक गोपिनाथ वाघमारे मुक्रमाबाद चे संरपंच सौ.अंजिता बालाजी बोधणे,उपसंरपंच सदाशिव बोयवार,ग्रा.प.सदस्य .बालाजी पसरगे ,बालाजी बोधणे,सुरेखा बालाजी पसरगे राहुल इंदुरे विजय शिंदे सदानंद घाळे राम तेलंग शिवा दासरवार ,परतपुरचे संरपंच शिवराज पाटील,गोजेगावचे संरपंच दिगांबर पाटील ‘ग्रामविकास अधिकारी नागेश्वर यासह गावातील प्रतिष्ठित व्यापारी ,गावकरी व आरोग्य केद्रातील सर्व कर्मचारी व पञकार बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here