Home Breaking News अखेर इचलकरंजी नदीघाटाचे झाले सुशोभितकरण

अखेर इचलकरंजी नदीघाटाचे झाले सुशोभितकरण

212

इचलकरंजी : पंचगंगा नदीघाट येथील इचलकरंजीचे जहागीरदार घोरपडे सरकार यांचे समाधी स्थळ व पुरातन काळातील शिवमंदिर यांच्या दुरुस्तीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते.
संबंधित विषयासाठी नगरसेवक मदन कारंडे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष मा. तानाजी पोवार, बांधकाम सभापती मा. उदयसिंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जहागीरदार नारायणराव घोरपडे सरकार यांचे समाधी स्थळ, तसेच त्यांचे कुटुंबीय आऊसाहेब आणि माईसाहेब यांच्या समधीवरील तुळशी कट्टे दुरुस्त करून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली, वाटसरूंच्या विश्रांती साठी असलेल्या आश्रम इमारतीचीसुद्धा पडझड झाली होती. ती इमारत तसेच पुरातन शिवमंदिराची दुरुस्ती करून रंगकाम केल्यामुळे त्या ठिकाणी नवी झळाळी आली आहे. केलेल्या रंगरंगोटी आणि दुरुस्तीमुळे या परिसराचे रूप पलटले आहे.

Previous articleमौजे वडगावसाठी लागणाऱ्या सहकार्यास मी तत्पर आहे, दलितमित्र डाँ.अशोकराव माने
Next articleकोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.