Home कोल्हापूर चावरे गावात १४ जन कोरोना पाँझिटीव्ह

चावरे गावात १४ जन कोरोना पाँझिटीव्ह

252

राजेंद्र पाटील राऊत

चावरे गावात १४ जन कोरोना पाँझिटीव्ह

नवे पारगाव : हातकणंगले तालुक्यातील चावरे येथील ग्रामपंचायतीने दुकानदार, कामगारांच्या स्वँब चाचणीत १४ जन पाँझिटीव्ह आले असून अलगीकरणात ठेवण्यात आले. ं
शासनाच्या आदेशानुसार चावरे ग्रामपंचायतीने गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिक, सहकारी संस्थाचे १३७ कर्मचाऱ्यांचे स्वँब घेतले. त्यापैकी १४ जन पाँझिटीव्ह आले. पाँझिटीव्ह १४ जनांची सोय ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत करण्यात आली.
यावेळी हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, पोलिस पाटील, दिलीप महाडिक,शिवाजी गुरव,रावसाहेब निकम, तुकाराम देसाई, ग्रामसेविका व्ही.डी.बोराडे, तलाटी पवन सुतार उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश गायकवाड, डॉ. प्रणाली सुतार, शमी सत्ती, उज्वला जाधव, आशा सेविक शुभांगी निकम, दिपाली निकम, किशोर महाडिक यांनी परीश्रम घेतले.

Previous articleविजयसिंह यादव प्रतिष्ठान ने जपली सामाजिक बांधिलकी, जिल्हाध्यक्ष शिंदे 
Next articleनेर्लेत संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी १० बेड चे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.