Home विदर्भ मालेगांवात सुपरवायझरचा मृतदेह आढळल्याने खळबळ शंका कुशंकाना उधान!

मालेगांवात सुपरवायझरचा मृतदेह आढळल्याने खळबळ शंका कुशंकाना उधान!

616
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांवात सुपरवायझरचा मृतदेह
आढळल्याने खळबळ शंका कुशंकाना उधान!
(चंद्रकांत गायकवाड तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव/वाशिम दि.२३-वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर सुपरवायझरचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून,शंका कुशंकाना उधाण आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये मुरुमाच्या ढिगा-याखाली कळंबेश्वर येथील संतोष बाबुराव चतरकर वय ४१ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सदर मृत व्यक्तीचा मोबाईल बंद असल्याने व घटनास्थळावर रक्त पडलेले असल्याने शंका कुशंकाना उधाण आले आहे.या घटनेचा अधिक तपास मालेगांव पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here