Home नांदेड केंद्र सरकारने खताच्या भावात केलेल्या भाववाढीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने थाळी...

केंद्र सरकारने खताच्या भावात केलेल्या भाववाढीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने थाळी बजाव आंदोलन.

127
0

राजेंद्र पाटील राऊत

केंद्र सरकारने खताच्या भावात केलेल्या भाववाढीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने थाळी बजाव आंदोलन.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आज मुखेड येथे केंद्र सरकारने खतांच्या भावात केलेल्या अन्यायकारक भाववाढ विरोधात व शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावे म्हणुन वंदनीय नामदार श्री बच्चुभाऊ कडू यांच्या आवाहनानुसार प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड जिल्हाप्रमुख मा.श्री.विठ्ठलभाऊ देशमुख यांचे आदेशानुसार व मुखेड तालुका अध्यक्ष शंकरभाऊ वड्डेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड येथे सोशल डीस्टंसींगचे पालन करत थाळी व टाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रहार
जनशक्ती पक्ष मुखेड शहराध्यक्ष साईभाऊ बोईनवाड, मुखेड युवा
शहराध्यक्ष राहुल कंदमवार, युवा तालुका अध्यक्ष हाणमंत मुगवणे हाळणीकर, प्रहार सचिव गोपाळ पा.हिवराळे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अनिल घायाळे सलगरकर,
रणजीत जामखेडकर, उपाध्यक्ष बालाजी राठोड, युवा शहराध्यक्ष बळीराम गेडेवाड आणि अस्लम शेख युवा ता. सचिव संतोष इंगोले,
युवा तालुकाउपाध्यक्ष नितीन हेळगिरे, संदीप चमनर परतपूरकर, शाखा अध्यक्ष सुभाष वागदरे, उपाध्यक्ष विलास नामाजी,सचिव कुबडे, सचिन,शिवाजी पाटील,,राजु
रावसाहेब घायाळे, मोहन घायाळे, संभाजी नावघरे ,नरशिंग देवकते, राजु काचे आदीजन यावेळी
उपस्थित होते

Previous articleशेतकऱ्यांच्या एकजुटीचा अखेर विजय,खताची दरवाढ मागे
Next articleदेव तारी त्याला कोण मारी सलग १९ तास पोहून ‘तौक्ते’ चक्रीवादळाला हरविले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here