Home महाराष्ट्र युवा मराठा न्युजचा प्रथम वर्धापनदिन जाहिरातदाराचे मनपुर्वक आभार!!

युवा मराठा न्युजचा प्रथम वर्धापनदिन जाहिरातदाराचे मनपुर्वक आभार!!

263
0

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्युजचा प्रथम वर्धापनदिन जाहिरातदाराचे मनपुर्वक आभार!!
काल सोमवार दिनांक १७ मे २०२१ रोजी युवा मराठा आँनलाईन वेब न्युज चँनलचा प्रथम वर्धापन दिन कोरोना पार्श्वभूमीवर अत्यंत साधरण पध्दतीने साजरा करण्यात आला.
या वर्धापनदिनास शुभेच्छा जाहिराती देणाऱ्या सगळ्यांचे मनपुर्वक आभार!! आपल्या जाहिराती पाहण्यासाठी या स्क्रिनला वरवर सरकवत जावे.आपल्या जाहिराती या २२ मे २०२१ पर्यत प्रत्येक बातमीसोबत बघितल्या जातात.धन्यवाद!युवा मराठा न्युज महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here