Home राजकीय सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नहीं – माजी गृहराज्यमंत्री अनिल...

सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नहीं – माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख

170
0

राजेंद्र पाटील राऊत

सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नहीं – माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख

राजेश एन भांगे

मला मिडियाच्या माध्यमातून समजले कि माझी सुद्धा ई. डि. कडुन चौकशी होणार असल्याचे माहिती मिळते आहे.

मधल्या काळामध्ये सीबीआय च्या माध्यमातून चौकशी झाली आता ईडी च्या माधयमातन होणार.
मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतूपोटि या ठिकाणी चालु आहे.
मी गृहमंत्री असताना अन्वय नाईकांच्या प्रकरणात कारवाई केली.

त्याच बरोबर सीबीआयला गेल्या अनेक वर्षांपासून कुणाचाही तपास करण्याची जी मुभा होती
त्यावर आम्ही निर्णय घेवुन शासनाच्या परवानगी शिवाय महाराष्ट्र राज्या मध्ये सीबीआय कोणतीही कारवाई करू शकणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला.
त्याचबरोबर अशा अनेक निर्णयामुळे केंद्र शासन नाराज असु शकते त्याच्यामुळे माझी सीबीआय च्या माध्यमातून व इ.डि. च्या माध्यमातून चौकशी होत आहे.

लेकिन एक है सत्य परेशान हो सकता है पराजीत नहीं”

व तसेच ज्या पद्धतीने मी सीबीआयला सहकार्य केले त्याच पद्धतीनं ईडिला देखील सहकार्य करेन असेही यावेळी बोलतांना राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here