Home नांदेड छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

268

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी

राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व कोरोना काळामध्ये रक्ताच प्रमाण कमी झाल्याने.
महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने रक्तदान करून संकटात असलेल्या गरजू रूग्णाना रक्त पुरवठा कमी पडू नये म्हणून राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्षआदरनिय सचिन पाटील इंगोले साहेब यांच्या विचारातुन रक्तदान शिबिराचे आयोजन केल असुन सर्व शिवप्रेमींनी बहुजन बांधवांनी व राजमुद्रा च्या सर्व मावळ्यांनी रक्तदान करून आपली जबाबदारी पार पाडावी
कार्यक्रमांची रूपरेषा दि.14/5/2021रोजी सकाळी ठिक ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ध्वजारोहन सकाळी १० वाजता महारक्तदान शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुखेड या ठिकाणी करण्यात येणार आहे.तरी या महारक्तदान शिबीरात जास्तीत रक्तदान करण्याचे आवाहन राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleरत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next articleसत्य परेशान हो सकता है लेकिन पराजीत नहीं – माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.