Home कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात आज   अखेर 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यात आज   अखेर 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज

184
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर जिल्ह्यात आज   अखेर 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1484 प्राप्त अहवालापैकी 1034 अहवाल निगेटिव्ह तर 360 अहवाल पॉझिटिव्ह (90 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 974 प्राप्त अहवालापैकी 796 अहवाल निगेटिव्ह तर 178 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 946 प्राप्त अहवालापैकी 486 निगेटिव्ह तर 460 पॉझीटिव्ह असे एकूण 998 अहवाल पॉझीटिव्ह तर 61 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 78 हजार 995 पॉझीटिव्हपैकी 65 हजार 277 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10987 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 998 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-8, भुदरगड-56,चंदगड-41, गडहिंग्लज-7, गगनबावडा-1, हातकणंगले-122, कागल-32, करवीर-128, पन्हाळा-35, राधानगरी-5, शाहूवाडी-4, शिरोळ-120, नगरपरिषद क्षेत्र-55 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 252, इतर जिल्हा व राज्यातील-87 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-1762, भुदरगड- 2119, चंदगड- 1885, गडहिंग्लज- 2597, गगनबावडा- 304, हातकणंगले-7844, कागल-2467, करवीर-9098, पन्हाळा- 3102, राधानगरी-1660, शाहूवाडी-2211, शिरोळ- 4547, नगरपरिषद क्षेत्र-10298, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 24 हजार 288 असे एकूण 74 हजार 182 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 4 हजार 813 असे मिळून एकूण 78 हजार 995 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 78 हजार 995 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 65 हजार 277 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 731 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10987 इतकी आहे.

Previous articleनायगाव येथे लवकरच पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते जि.प.बांधकाम उपविभागीय कार्यालयाचे होणार उदघाटन – जि.प.सभापती संजय बेळगे
Next articleकोरोना काळात के.बी.एच.च्या विद्यार्थ्यांचे अनोखे उतरदायीत्व!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here