Home पश्चिम महाराष्ट्र सोलापुरातील वाळू उपसा लिलावाला अखेर परवानगी,वाळू सहज होणार उपलब्ध       ...

सोलापुरातील वाळू उपसा लिलावाला अखेर परवानगी,वाळू सहज होणार उपलब्ध           

139
0

राजेंद्र पाटील राऊत

सोलापुरातील वाळू उपसा लिलावाला अखेर परवानगी,वाळू सहज होणार उपलब्ध                    युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
जिल्ह्यातील वाळू उपसा लिलाव अनेक वर्षांपासून रखडला होता.जिल्ह्यातील 9 ठिकाणच्या वाळू उपश्याला परवानगी देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

रोज चोरून विकणारे वाळू चोरांना आत्ता या लिलाव प्रक्रियेमुळे अधिकृत परवाना मिळणार आहे.शासनाचा कोट्यवधी रुपयांचा बुडणारा महसूल आत्ता पुन्हा सुरू होणार आहे.येत्या चार ते पाच दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

वाळूच्या तुटवड्यामुळं अनेकांची घरांची कामे रखडली होती.बेकायदेशीर वाळू चोरून विकणारे ठेकेदार अव्वाच्या सव्वा किमती वाढवून वाळू विकत.यामुळे अनेक लोकांनी घरांची कामे थांबवली होती.आजच्या वाळू लिलावाच्या निर्णयामुळे वाळू उपसा चालू होऊन वाळू पाहिजे त्या वेळेत सहजपणे उपलब्ध होणार आहे.वाळूच्या किंमतीही कमी होतील.

Previous articleकोरोना काळात मदतीचा हात ; पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशा वर्कसना धान्य वाटप.
Next articleमराठा आरक्षण विरोधात भारतीय मराठा महासंघाची निदर्शने
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here